#प्राचीनकाळी_शहरांची_नावे_पाली_भाषेत_होती
मौर्य काळात भारताच्या राजधानीचे नाव पालीबुध्द होते आणि सिरीलंकेचे नाव पालीसिमन्द होते.
दोघा गावाच्या नावात पाली शब्द आहेत पालीत पालीचा अर्थ पालीत रक्षित.
पालीसिमन्द मध्ये सिमन्दचा अर्थ पवित्र शिकवणीचा मार्गदर्शक या दोन्ही गावांची नावे भगवान बुद्धाच्या नावावर आधारित होती.
नंद राजवंश ते मौर्य वंशाच्या पहिल्या राजापासुन ते शेवटच्या राजापर्यंत पाली प्राकृत भाषेत राजकारभार पाहिला जाई. याचाच अर्थ असा होतो की त्या काळातील लोकभाषा व बुध्दांनी दिलेल्या उपदेशाची भाषा ही #पालीच होती.
Comments
Post a Comment