#हलुद_विहार
बांग्लादेशच्या नौगांव जिल्हातील बालागाच्छी तालुक्यातील द्विपजंग गावात हलुद विहार आहे.
ऐतिहासिक संशोधनानुसार नौगांव शहराच्या उत्तरेस सुमारे अठरा किमीवर असलेले ह्या ठिकाणावर पुरातत्व विभागाने १९८४ व १९९३ साली केलेल्या उत्खननात एक चौरस स्तूप, दोन आयताकृती भिक्खू निवास, स्तूपावर चढण्यासाठी पायर्या तसेच भरपूर प्रमाणात कलाकृती आढळून आल्या आहेत.
हलुद स्तूप हा जागतिक वारसा यादीत तात्पुरता समाविष्ट करण्यात आले आहे.
हि सर्व छायाचित्रे हलुद स्तूप बांग्लादेश येथील आहे.
#maharathi #महारठी #jambudweep #satwahan #सातवाहन #क्षत्रप #नागनिकाराणी
Comments
Post a Comment